वर्ग:आशय

सर्वोच्च वर्ग

वर्ग:आशय[संपादन]

वर्ग:आशय हा मराठी विकिपीडियातील सर्वोच्च वर्ग असला तरी विकिपीडियाच्या मुक्त स्वरूपामुळे वर्गनिर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही. तसेच ते वरून खालपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक वर्गात समाविष्ट करावे आणि तो वर्ग साखळी स्वरूपात खालपासून वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाच्या वरच्या स्तरावर सुसूत्रता राहील हे पाहणे केवळ क्रमप्राप्तच नव्हे, तर अत्यावश्यक आहे.

विकिपीडियातील लेखांचा समावेश एकापेक्षा अधिक वर्गांमध्ये असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलांप्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.

कोणत्याही लेखाकरिता वर्गाची नोंद [[वर्ग:वर्गाचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून जतन केले जाते. लेखात दिसणारा वर्ग हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.

लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग[संपादन]

 • विकिपीडिया वर्ग हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा
  • विकिपीडिया परस्पर सांधणी,
  • विकिपीडिया शोधयंत्र,
  • विकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,
  • विकिपीडिया येथे काय जोडले आहे
  • विकिपीडिया दालन,
  • विकिपीडिया प्रकल्प,
  • विशेष पृष्ठे ,
  • अविशिष्ट लेख,
  • अलीकडील बदल,
  • सदस्याचे योगदान,
  • सारणी,
  • साचे,
  • लेखांची यादी
  • आंतरभाषा विकीदुवा-जोड ,
  • गूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,
  • इतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

हेसुद्धा पाहा[संपादन]

Dieser Artikel basiert auf dem Artikel वर्ग:आशय aus der freien Enzyklopädie Wikipedia und steht unter der Doppellizenz GNU-Lizenz für freie Dokumentation und Creative Commons CC-BY-SA 3.0 Unported (Kurzfassung). In der Wikipedia ist eine Liste der Autoren verfügbar.